शुक्रवार, दि. ५ जानेवारी २०२४ (पूर्वसंध्या)

प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह

व्यावसायिक नाटक - अस्तित्व

(सायं. ५.३० - ८.३० )

ग.दि.माडगूळकर नाट्यगृह, निगडी १

प्रायोगिक नाटक - पालशेतची विहीर

(सायं. ५.३० - ७.३० )

नाटक

प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह

व्यावसायिक नाटक - अस्तित्व

(सायं. ५.३० - ८.३० )

ग.दि.माडगूळकर नाट्यगृह, निगडी १

प्रायोगिक नाटक - पालशेतची विहीर

(सायं. ५.३० - ७.३० )

शनिवार, दि. ६ जानेवारी २०२४

मुख्य सभामंडप

संमेलनाचे उद्घाटन

(सकाळी १०-२)

मुख्य सभामंडप

शिवराज्याभिषेक ३५० वर्षपूर्ती - (सांस्कृतिक संचालनालय)

(सायं. ४-७)

मुख्य सभामंडप

संगीत कार्यक्रम

(रात्रौ ७-१०)

प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह

रंगमंच उद्घाटन (गणेश वंदना)

(दुपारी २-२.१५)

प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह

प्रायोगिक नाटक - पुनरुत्थान

(सायं. २.३० - ४.३०)

प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह

व्यावसायिक नाटक - एका लग्नाची पुढची गोष्ट

(सायं. ५-८)

प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह

संगीत नाटक - कट्यार काळजात घुसली

(रात्रौ ९-११)

बालनगरी, भोईर नगर

संगीत नाटक - कट्यार काळजात घुसली

(रात्रौ ९-११)

बालनगरी, भोईर नगर

रंगमंच उद्घाटन

(दुपारी ३-४)

बालनगरी, भोईर नगर

गजरा नाट्यछटांचा

(सायं. ४-४.४५)

बालनगरी, भोईर नगर

व्यावसायिक बालनाट्य - बोक्या सातबंडे

(रात्रौ ६.३० - ८.३०)

ग.दि.माडगूळकर नाट्यगृह

रंगमंच उद्घाटन (गणेश वंदना)

(दुपारी ३.३०-३.४५)

ग.दि.माडगूळकर नाट्यगृह

हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम

(सायं. ५-८)

ग.दि.माडगूळकर नाट्यगृह

संगीत नाटक- संगीत सौभद्र

(सायं. ९-११)

ग.दि.माडगूळकर नाट्यगृह, निगडी २

रंगमंच उद्घाटन (गणेश वंदना)

(दुपारी ३.३०-३.४५)

ग.दि.माडगूळकर नाट्यगृह, निगडी २

२ एकांकिका

(सायं. ६-८)

ग.दि.माडगूळकर नाट्यगृह, निगडी २

१ एकांकिका

(सायं. ९-११)

कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी

रंगमंच उद्घाटन (गणेश वंदना)

(दुपारी ३.३०-३.४५)

कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी

व्यावसायिक नाटक- करुन गेलो गाव

(सायं. ५.३०-८.३०)

कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी

व्यावसायिक नाटक- मर्डरवाले कुलकर्णी

(रात्रौ ९-१२)

नटसम्राट निळू फुले नाट्यगृह,सांगवी

रंगमंच उद्घाटन (गणेश वंदना)

(दुपारी ३.३०-३.४५)

नटसम्राट निळू फुले नाट्यगृह,सांगवी

व्यावसायिक नाटक- तुझे आहे तुजपाशी

(सायं. ५-८)

नटसम्राट निळू फुले नाट्यगृह,सांगवी

व्यावसायिक नाटक- दादा एक गुड न्यूज आहे

(रात्रौ ९-१२)

नाटक

प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह

प्रायोगिक नाटक - पुनरुत्थान

(सायं. २.३० - ४.३०)

प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह

व्यावसायिक नाटक - एका लग्नाची पुढची गोष्ट

(सायं. ५-८)

प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह

संगीत नाटक - कट्यार काळजात घुसली

(रात्रौ ९-११)

बालनगरी, भोईर नगर

व्यावसायिक बालनाट्य - बोक्या सातबंडे

(रात्रौ ६.३० - ८.३०)

ग.दि.माडगूळकर नाट्यगृह

संगीत नाटक- संगीत सौभद्र

(सायं. ९-११)

कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी

व्यावसायिक नाटक- करुन गेलो गाव

(सायं. ५.३०-८.३०)

कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी

व्यावसायिक नाटक- मर्डरवाले कुलकर्णी

(रात्रौ ९-१२)

नटसम्राट निळू फुले नाट्यगृह,सांगवी

व्यावसायिक नाटक- तुझे आहे तुजपाशी

(सायं. ५-८)

नटसम्राट निळू फुले नाट्यगृह,सांगवी

व्यावसायिक नाटक- दादा एक गुड न्यूज आहे

(रात्रौ ९-१२)

रविवार दि. ७ जानेवारी २०२४

मुख्य सभामंडप

परिसंवाद व कार्यक्रम

(सकाळी १०-११.३०)

मुख्य सभामंडप

मान्यवरांचे सत्कार आणि मनोगत

(दुपारी १२-३)

मुख्य सभामंडप

नाटक आणि मी

मा. राज ठाकरे यांची मुलाखत

(दुपारी ३.३०)

मुख्य सभामंडप

संमेलन हस्तांतर सोहळा

(सायं. ५)

मुख्य सभामंडप

संगीत रजनी अवधुत गुप्ते

(रात्री ७-१०)

प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह

गणेश वंदना

(सकाळी ९-९.३०)

प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह

व्यावसायिक नाटक- अमेरिकन अल्बम

(दुपारी ११-२)

कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी

गणेश वंदना

(सकाळी ९-९.३०)

कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी

लावणी महोत्सव

(दुपारी १०.३०-३)

कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी

भारुड - डॉ. भावार्थ देखणेांचा

(दुपारी ३-४.३०)

कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी

लोकनृत्य कार्यक्रम - विशाल शिंगाडे

(सायं. ५-८)

कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी

लोकधारा

(रात्री ९-१२)

बालनगरी, भोईर नगर

दिव्यांग कलाकारांचे सादरीकरण

(सकाळी ९.३०-१०,३०)

बालनगरी, भोईर नगर

क्लाउन माइन अॅक्ट

(दुपारी २.३०-३.३०)

बालनगरी, भोईर नगर

कवितांच्या गुदगुल्या

(दुपारी ३.३०-४.१५)

बालनगरी, भोईर नगर

मुलाखत

(सायं. ४.३०-५.४५)

बालनगरी, भोईर नगर

ग्रीप्स थिएटर

(सायं. ६-७)

बालनगरी, भोईर नगर

बालगीते

(रात्रौ ७.१५-८)

ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी१

कविता आणि काव्यपहाट

(पहाटे ६-९) प्रांगण

ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी१

गणेश वंदना

(सकाळी ९-९.३०)

ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी१

प्रायोगिक नाटक - तेरवं

(दुपारी १०-१२)

ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी१

प्रायोगिक नाटक - उच्छाद

(दुपारी १-३)

ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी१

तपस्विनी नृत्य कार्यक्रम

(दुपारी ३.१५-३.३०)

ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी१

व्यावसायिक नाटक - घाशीराम कोतवाल

(सायं. ५-८)

ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी१

प्रायोगिक नाटक- गुड बाय किस

(रात्री ९-१२)

नटसम्राट निळू फुले नाट्यगृह

मुलाखत कार्यक्रम - जोडी तुझी माझी

(सकाळी ९.३०-१०.३०)

नटसम्राट निळू फुले नाट्यगृह

प्रायोगिक नाटक- गेम ऑफ पॉवर

(दुपारी १२-३)

नटसम्राट निळू फुले नाट्यगृह

व्यावसायिक नाटक- चाणक्य

(सायं.५.३०-८.३०)

नटसम्राट निळू फुले नाट्यगृह

प्रायोगिक नाटक- रा+धा (मध्य प्रदेश)

(रात्री ९-१२)

नाटक

प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह

व्यावसायिक नाटक- अमेरिकन अल्बम

(दुपारी ११-२)

ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी१

प्रायोगिक नाटक - तेरवं

(दुपारी १०-१२)

ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी१

प्रायोगिक नाटक - उच्छाद

(दुपारी १-३)

ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी१

व्यावसायिक नाटक - घाशीराम कोतवाल

(सायं. ५-८)

ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी१

प्रायोगिक नाटक- गुड बाय किस

(रात्री ९-१२)

नटसम्राट निळू फुले नाट्यगृह

प्रायोगिक नाटक- गेम ऑफ पॉवर

(दुपारी १२-३)

नटसम्राट निळू फुले नाट्यगृह

व्यावसायिक नाटक- चाणक्य

(सायं.५.३०-८.३०)

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे
१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन

तंजावर येथे ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. प्रेमानंद गज्वी व नाट्य परिषदेचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत नाट्य संहिता पूजन व नटराज पूजन होणार आहे. यानंतर नाट्य संमेलनाच्या सोहळ्याची मुहूर्तमेढ कार्यक्रम सांगली येथे दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे.

शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी पुणे येथे सुरु होऊन समारोप मे २०२४ अखेर रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे. उद्घाटन सोहळा ते समारोप या कालावधीत अहमदनगर, सोलापूर, बीड, लातूर, नागपूर आणि मुंबई येथे विभागीय नाट्य संमेलन संपन्न होणार आहे.

दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ पुणे येथे संपन्न होणार असून दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी पिंपरी-चिंचवड येथे नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. तसेच दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध शाखा व कलावंत सहभागी होणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक २० आणि २१ जानेवारी २०२४ रोजी अहमदनगर, दिनांक २७ आणि २८ जानेवारी २०२४ सोलापूर, दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ बीड, दिनांक १० आणि ११ फेब्रुवारी २०२४ लातूर, दिनांक १७ आणि १८ फेब्रुवारी २०२४ रोजी नागपूर, आणि मुंबई येथे नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष उपक्रम म्हणून आणि जास्तीत जास्त कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी, यासाठी नाट्य कलेचा जागर आयोजित करण्यात आला असून यात खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा (महोत्सव), बालनाट्य स्पर्धा (महोत्सव), नाट्य संगीत स्पर्धा (महोत्सव), एकपात्री स्पर्धा (महोत्सव), नाट्यछटा स्पर्धा (महोत्सव) आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी महाराष्ट्रातील विविध २२ केंद्रांवर जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत होणार असून निवडक एकांकिका, बालनाट्य, नाट्य संगीत, एकपात्री, नाट्यछटा उपांत्य फेरी नाशिक आणि सांगली येथे मार्च २०२४ रोजी संपन्न होणार आहे. उपांत्य फेरीतून निवडण्यात आलेल्या ९ एकांकिका आणि बालनाट्य तसेच नाट्य संगीत, एकपात्री, नाट्यछटा यांची अंतिम फेरी एप्रिल २०२४ यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा , मुंबई येथे संपन्न होणार आहे.

एकांकिका आणि बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील प्रथम, द्वितीय व तृतीय एकांकिका आणि बालनाट्यसाठी अनुक्रमे रु. ११,०००/- रु. ७,०००/- व रु. ५,०००/- पारितोषिक देण्यात येणार असून अंतिम फेरीत या स्पर्धेसाठीच लिहिलेल्या आणि अंतिम फेरीत प्रथम आलेल्या एकांकिकेस रु. २,००,०००/- पारितोषिक देण्यात येणार आहे अथवा इतर एकांकिकेस प्रथम रु. १,००,०००/-, द्वितीय रु. ७५,०००/- तृतीय रु. ५०,०००/- आणि उत्तेजनार्थ २५,०००/- रोख, तसेच दिग्दर्शन/नेपथ्य/प्रकाश योजना/पार्श्वसंगीत/स्त्री अभिनय/पुरूष अभिनय ह्या साठी प्रत्येकी प्रथम द्वितीय व तृतीय साठी अनुक्रमे रू. १५,०००/-, रू. १०,०००/-, रू. ५,०००/- रोख देण्यात येणार आहेत. या एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सादर होणाऱ्या खास ह्या स्पर्धेसाठी लिहिलेल्या नवीन एकांकिकांमधून तीन एकांकिका सर्वोत्कृष्ट लेखनाच्या पारितोषिकासाठी प्राथमिक फेरीतून निवडण्यात येतील. त्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देण्यात येईल.

अंतिम फेरीत निवड झालेल्या नाट्य संगीत, एकपात्री, नाट्यछटातून प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना अनुक्रमे रू. ५०,०००/- ,रू. ३५,०००/- , रू. २५,०००/-, आणि दोन विजेत्यांना प्रत्येकी उत्तेजनार्थ रू. १०,०००/- देण्यात येणार आहेत.

सर्व सहभागी कलावंतांना सहभाग पत्र देण्यात येणार आहे. तसेच विजेत्यांना रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. अंतिम फेरीतील पहिल्या ३ विजेत्यांचे प्रयोग रत्नागिरी येथे होणाऱ्या नाट्य संमेलनाच्या समारोप समारंभात सादरीकरण होईल.

या संपूर्ण १०० व्या नाट्य संमेलनास रसिक आणि रंगकर्मींनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष श्री. प्रशांत दामले यांनी केले आहे.

sd/-
(अजित भुरे)
प्रमुख कार्यवाह

मान्यवर

मा. ना. श्री. एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

मा. ना. श्री. अजित पवार

उपमुख्यमंत्री / पालकमंत्री, पुणे जिल्हा

मा.ना.श्री.सुधीर मुनगंटीवार

सांस्कृतिक मंत्री, महाराष्ट्र राज्य

मा. श्री. नाना पाटेकर

ज्येष्ठ अभिनेते

मा. श्री. प्रेमानंद गज्वी

मा. डॉ. जब्बार पटेल

खा. शरद पवार

स्वागताध्यक्ष

ना. उदय सामंत

मुख्य निमंत्रक / उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य

प्रशांत दामले

अध्यक्ष

भाऊसाहेब भोईर

निमंत्रक, उपाध्यक्ष (उपक्रम)

डॉ. पी. डी. पाटील

समन्वयक

नरेश गडेकर

उपाध्यक्ष (प्रशासन)

अजित भुरे

प्रमुख कार्यवाह

सतीश लोटके

कोषाध्यक्ष

विजय चौगुले

संमेलन समिती प्रमुख

Copyright @2024 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

TOP