०२२-२४३० ०५९४
natyaparishad.org@gmail.com
previous arrow
next arrow
Slider
सप्रेम नमस्कार ,

विषय :- सदस्य नोंदणी संदर्भात. संदर्भ : मध्यवर्तीचे जा.क . ६५८ / २०१८-१९. दिनांक : १९ फेब्रुवारी २०१९ चे पत्र.

महोदय ,

वरील संदर्भित पत्रानुसार सभासद नोंदणीची अंतिम तारीख दिनांक १५ मार्च २०१९ ठेवण्यात आली होती. परंतु दिनांक १० मार्च २०१९ रोजी झालेल्या नियामक मंडळाच्या सभेत नवीन सभासद नोंदणीची मुदत दिनांक ३१ मार्च २०१९ पर्यंत वाढविण्यात आली आहे . कृपया नोंद घ्यावी ही नम्र विनंती.

धन्यवाद !

कळावे ,
आपला ,

नवनाथ (प्रसाद ) कांबळी
अध्यक्ष