मुंबई

रवींद्र नाट्य मंदिर

आचार्य अत्रे रंग मंदिर

एक्सपेरिमेंटल थिएटर

रवींद्र नाट्य मंदिर

कालिदास नाट्य मंदिर

पृथ्वी थिएटर

गडकरी रंगायतन

आचार्य अत्रे रंग मंदिर

बातम्या

जेष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि वंदना गुप्ते ह्यांना पुरस्कार


मंत्री उदय सावंत नवीन शाखेचे उदघाटन

अध्यक्षांचे मनोगत

कुठेही आणि कुठल्याही भाषेत अभिनय करायचा असेल तर त्या भाषेवर प्रभुत्व असणे हे अत्यावश्यक आहे.

आजच्या पिढीचे ऐकणे व बघणे जास्त आहे पण वाचन फारच कमी आहे. तसेच मित्र मैत्रिणींबरोबर गप्पा मारतांना मराठी, इंग्रजी, हिंदी अशा संमिश्र भाषांमधे बोलले जाते. त्यामुळे होते काय की कुठल्याच भाषेवर प्रभुत्व प्राप्त होत नाही.

अभिनय क्षेत्र म्हणजे फक्त प्रसिद्धि, ग्लॅमर / वलय, मोहमयी विश्व, पैसा असे नव्हे ..... त्यामधे सातत्याने केलेले अथक परिश्रम, गतिमानता, याचबरोबर वाचिक - स्वरात्मक, स्पष्टता, शारिरीक लवचिकता, कल्पकता, शब्दोच्चार, बोलण्याची विशिष्ठ पद्धत, बोलण्या-चालण्यातील ढब - Body Language, आणि इतरही बरेच काही.....

अध्यक्ष


उपाध्यक्ष


सचिव


संचालक मंडळ

उदघाटन सोहळा

नाट्यशिबिर

पुरस्कार समारंभ

कार्यक्रम