नाट्यसंमेलन २०२४

कार्यक्रमाच्या बातम्या

आखिल भारतीय मराठी नाट्य परिषदतर्फे आयोजित केलेल्या जागर रंगभूमीचा या स्पर्धेतील बालनाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी नाशिक केंद्रात २८ जानेवारी रोजी उत्साहात पार पडली..स्पर्धेची सांगता करताना संयोजक, परीक्षक आणि नाट्यपरिषद नाशिक शाखेचे सदस्य.

Copyright @2024 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

TOP